All India Employment News Website Link Information UNION PUBLIC SERVICE COMMISSION (UPSC) Employment ,MPSC, Mahaonline, Mahanews, Freejob Alerit, Hinbkhoj Indian Job Portal Nokari Vishwa Recruitme Mkclnt News,Mharojgar, नोकरी मार्गदर्शन केंद्र,Etc
रोजगारासंदर्भात आता हेल्पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्ते, प्रशिक्षण संस्था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्या स्वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण व त्यांना सहाय्य करण्यासाठी नविन हेल्पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्यात आला आहे.
[ Not loading Properly? Click Here to Open in a New Window ]
INTERVIEW
यशस्वी इंटरव्ह्यूवसाठी महत्त्वाची टिप्स
Click Link
वॉक इन इंटरव्ह्युची तयारी करताना......
वॉक इन इंटरव्ह्यू
जॉब इंटरव्ह्यूची तयारी करताना.....
जॉब इंटरव्ह्यू
thank you so much for this information visit Free Job alert
ReplyDeleteThe article is very good, job aspirants who are looking for jobs can visit this website regularly.
ReplyDelete