महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | राज्य रोजगार हमी योजना |
खर्चाच्या किमान 50 टक्के कामे ग्रामपंचायतीमार्फत व त्यास ग्रामसेभेची मान्यता | लाईन डिपार्टमेंटकडून अंमलबजावणी ग्रामपंचायतीची भूमीका |
कंत्राटदारावर बंद | कुशल कामाकरिता कंत्राटदारांना परवागनी |
बँक / पोस्टामार्फत ऑनलाईन रिपोटिंग व संनियंत्रण | रोखीने मजुरीवाटप |
संगणक प्रणालीद्वारेऑनलाईन रिपोर्टिंग व संनियंत्रण | ऑनलाईन रिपोटिंग नाही |
सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता | सामाजिक अंकेक्षण नाही |
जॉब कार्डची आवश्यकता | जॉबकार्ड बंधनकारक नाही |
100 दिवसांच्या रोजगाराची केंद्रशासनाची हमी व त्यानंतर राज्यशासनाची हमी | 365 दिवसांच्या कामाची हमी |
लेबर बजेट व जिल्हापरिषदेची मान्यता | |
भूसंपादनाकरिता स्वतंत्र निधीची तरतूद नाही |
1. मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक
0 comments: