वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित बीज भांडवल कर्ज योजना
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबातीलव्यक्तींना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाच्या सहकार्याने अल्प व्याजदराने रू. 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाची असून जिल्ह्याच्या ठिकाणी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
व्यवस्थापकीय संचालक, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, 1 ला माळा, गुलमोहर क्रॉस रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई – 400 049. दुरध्वनी क्रमांक 022-26202588 , 26202586
यंत्रणेचे नाव | वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित |
कोणासाठी | विमुक्त जाती- (अ) , भटक्या जमाती (ब), (क), (ड) |
किमान शैक्षणिक पात्रता | आवश्यकता नाही |
वयोमर्यादा (वर्षे) | 18 ते 45 |
लिंग | पुरूष / महिला |
कार्यक्षेत्र | ग्रामीण / शहरी |
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) | Rs. 39,308 /- |
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) | Rs. 54,494 /- |
ठळक वैशिष्ठये | राष्ट्रीय मागासवर्ग वित्त व विकास महामंडळामार्फत (6%) व वसंतराव नाईक महामंडळामार्फत (4%) इतक्या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. |
कमाल कर्जमर्यादा | रू. 5.00 लाख |
बँकेचा सहभाग व व्याजदर | |
स्वतःचा सहभाग | नाही |
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर | 25%, व यंत्रणेचा व्याजदर (6%) व (4%) |
अनुदान | नाही. |
तारण | बँकेच्या नियमानुसार |
इ. एम. आय. | बँकेच्या नियमानुसार |
परतफेडीची सुरूवात | 1 महिन्यानंतर |
परतफेडीचा कालावधी | 60 महिने |
शेरा | अर्जदार महामंडळाचा, बँकेचा व वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्राधान्य दिले जाते. |
माहिती संकलन - अमरीन पठाण
0 comments: