01 January 2016

ग्राम विकास भवन प्रकल्प

1.      प्रकल्प अंमलबजावणी
2.      प्रकल्पातील सोयी सुविधा

राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय बैठका, प्राशिक्षण कालावधीत निवासी सोय व्हावी, राज्यातील स्वंयसहायता बचतगटाच्या वस्तुसांठी विक्रीची सोय व्हावी, या करीता प्लॉट नं.76 अे, सेक्टर-21 खारघर नवी मुंबई येथे ग्रामविकास भवन प्रकल्प राबविण्यात येत आहे.


प्रकल्प अंमलबजावणी                                                      

  • ग्राम विकास भवन प्रकल्पाचे बांधकाम सिडकोमार्फत ठेव अंशदान पध्दतीने कार्यान्वित.
  • प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ : 4137.93 चौ.मी. (44,525 चौ.फू.)
  • प्रकल्पाची एकूण सुधारीत किंमत : रुपये 35.68 कोटी

प्रकल्पातील सोयी सुविधा


  • 475 आसनक्षमतेचे भव्य सभागृह
  • 100 प्रक्षिणार्थी क्षमतेचे सर्व सोयींयुक्त्त प्रशिक्षण केंद्र
  • सर्व सोयींसुविधांयुक्त 75 निवासी खोल्या
  • 100 आसनक्षमतेचे भोजनगृह व स्वयंपाकगृह
  • स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी 33 दुकाने
  • 50 वाहन क्षमतेचे वाहनतळ

स्त्रोत : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
संकलन : छाया निक्रड

SHARE THIS

Author:

0 comments: