04 November 2016

युनियन बँकेत अधिकारी पदाच्या 19 जागा


युनियन बँकेत 'विशेषज्ञ अधिकारी' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
 अर्ज करण्याची अंतिम मुदत - 09  नोव्हेंबर, 2016
 रिक्त पदांची संख्या - 19
वेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी

Read More

वर दिलेला QR CODE स्कॅन करा आणि statemaharashtra अप्प Download करा

 


SHARE THIS

Author:

0 comments: