19 November 2016

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI मध्ये 610 जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI मध्ये 610 जागा



रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI च्या आस्थापनेवर सहायक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :-28 नोव्हेंबर, 2016
* रिक्तपदाची संख्या :- 610 
वेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी



वर दिलेला QR CODE स्कॅन करा आणि statemaharashtra अप्प Download करा



SHARE THIS

Author:

0 comments: