नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ येथे
कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपीक, लिपीक व
टंकलेखक, वाहनचालक, शिपाई, चौकीदार इ. पदांच्या भरतीसाठी फक्त जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांकडून दि. 10 जानेवारी 2017 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
0 comments: