![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDlD6jahyx_LGcHVxEso1BlVbcSUsF3PGd4pBoHpnqJLWRN5fKA9FpCuzfSo6KDOTAcy77wOKMgUL96IF0_AsN65y0fLuqyD_ZONAyaM05H6VcOEemhy1jIkWpL_xwj0gKqvk58Vdv4GI/s400/mumbai-fishermen.jpg)
केंद्र पुरुस्कृत योजना
मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत
गोडया पाण्यातील निवडक तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली
आणणे,
मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व
मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते
मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांचीस्थापना कण्यात आलेली आहे.
मत्स्यसंवर्धन
विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.
0 comments: